(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद-NHM अंतर्गत विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

Total: 33 जागा

नोकरी ठिकाण: पुणे 

Total: 33 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी 06
2 स्टाफ नर्स 25
3 प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर  01
4 असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर  01
  Total 33

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS, DCH/MD
  2. पद क्र.2: B.Sc.(नर्सिंग) /GNM
  3. पद क्र.3: MBBS, MD/ DNB
  4. पद क्र.4: B.Sc.(नर्सिंग) /GNM

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज स्वहस्ते सादर करण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालय, आरोग्य विभाग 4था मजला, जिल्हा परिषद, पुणे

अर्ज सादर शेवटची तारीख: 10 जून 2019 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News