#Youthonbudget2020 बजेट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे गरजेची

वैभव त्रिभुवन, येवला
Saturday, 1 February 2020

1 फेब्रुवारी 2020 रोजी संसदेमध्ये निर्मला सीतारमन यांनी अर्थ संकल्प मांडला . भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे.

1 फेब्रुवारी 2020 रोजी संसदेमध्ये निर्मला सीतारमन यांनी अर्थ संकल्प मांडला . भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. त्यांनी त्यात वस्तूवरंचा कर, तरुणांसाठी उद्योग निर्मितीसाठी,  27 कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्यात यश, शिक्षण आरोग्य नोकरी, विविध प्रकारच्या पेन्शन योजना लवकरच नागरिक पर्यंत, कृषी सिंचन ग्रामीण भागावर भर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न, पाण्याची टंचाई  दूर करण्यासाठी सिंचन योजना,  रासायनिक खत वापरणे टाळण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांचे इनकम डबल होण्यासाठी झटकून,  सोसायटीची काळजी घेणे, आर्थिक प्रगती करणे आणि लोकांच्या आशा-आकांक्षा हे पूर्ण करणे या तीन टप्प्याचे बजेट बनलेले आहेत. 

अनेक बजेट मांडले हे बजेट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. या बजेटमध्ये सर्व योजना व उपक्रम घेत असताना हे  पूर्ण करण्यासाठी पैसा कुठून उपलब्ध होईल. हे बजेटमध्ये निर्मला सीतारमन यांनी त्यात कर कमी टक्के व वस्तूवरील कर कमी झाले, पण या बजेट पूर्ण करण्यासाठी पैशाचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News