#Youthonbudget2020 घोषित केलेल्या अर्थ संकल्पाची तरी तरतुद व्हावी

सागर वाघ, येवला
Saturday, 1 February 2020

खरं तर भारतीय अर्थ व्यवस्था ही कृषी क्षेत्रात अवलंबुन असली तरी एकूणच वाटा आता कमी होत चाललाय. ज्या क्षेत्राचा विकास करायच आहे, त्या सेवा क्षेत्राचा विकास कुठे तरी खुंटला आहे. त्यावर सरकारने भर दिला पाहिजे होता. एकुणच आजचा अर्थ संकल्प हा चांगला होता; पण त्यामध्ये औद्योगिक धोरणे कमी प्रमाणात दिसत होती. त्यावर भर दिला पाहिजे. रोजगारीच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला पाहीजे होते. आजचा अर्थ संकल्प हा काही गोष्टींवर परिणाम करणारा असला तरी घोषित केलेल्या अर्थ संकल्पाची तरी अंमलबजावणी व्हावी, हीच आपेक्षा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News