गर्लफ्रेंड नाराज आहे? तर करा ‘या’ गोष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020

गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं आहे. त्याचा फायदा बॉयफ्रेंडला नक्कीचं होणार आहे. पाहूया काय आहे संशोधन आणि गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी काय कराव लागेल?

रिलेशनशिप सांभाऴण्यासाठी तरुणांना खुप कष्ट करावे लागतात. आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी अनेक पर्यायांचा शोध बॉयफ्रेंडला घ्यावा लागतो. गर्लफ्रेंड समोर तीची तारिफ करावी लागते, तीच्यासाठी प्लॉन बनवावे लागतात, वेगवेगळे गिफ्ट द्यावे लागतात, असा विविध गोष्टी कराव्य़ा लागतात. गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं आहे. त्याचा फायदा बॉयफ्रेंडला नक्कीचं होणार आहे. पाहूया काय आहे संशोधन आणि गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी काय कराव लागेल?

संशोधनामधून ही माहिती पुढे आली 

फिनलॉड येथील ड्रेक्सेल आणि पेनसिलवेनिया  विद्यापीठाने एक संशोधन केलं आहे. त्यातून काही निष्कर्ष निघाले आहे. ज्या तरुणी डायट पुर्ण करतात त्या उपाशी तरुणींपेक्षा अधिक रोमॉंटीक असतात. 

अस आहे संशोधन 

तरुणींना आठ तास उपाशी ठेवण्यात आले होते. त्यानंतर उपासीपोटी तरुणींना काही फोटो दाखवुन एमआरआय (MIR) स्कॉन करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणींनी आठ तास काहीचं खाल्ले नव्हते अशांना निर्जिव फोटो दाखवण्यात आले, त्यात कागद, टेबल, बॉल आदी फोटो होते. यांना फोटोंना पाहून जी प्रतिक्रीया दिली तीच प्रतिक्रीया रोमॉंटीक फोटो पाहून तरुणींनी दिली.

संशोधन निष्कर्ष

उपाशी तरुणींना प्रथम भोजन महत्त्वाचं आहे. त्यांच पोट भरल्यानंतर त्या अधिक रोमॉंटीक होतात, कारण त्यांच पोट भलेल असते. त्यामुळे तरुणी समाधानी असतात. संशोधनामधून असा निष्कर्ष निघतो की, आपल्या गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी पोट भरुन जेवु घाला. प्रेमापेक्षा जेवनाला अधिक महत्त्व दिले तर गर्लफ्रेंड नेहमी आनंदात राहील.      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News