सूर्यकुमारचे दणदणीत शतक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

सूर्यकुमार यादवच्या ५४ चेंडूतील ११७ धावांच्या जोरावर बीपीसीएलने डीवाय पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मध्य रेल्वेवर मोठा विजय मिळवला.

नवी मुंबई : सूर्यकुमार यादवच्या ५४ चेंडूतील ११७ धावांच्या जोरावर बीपीसीएलने डीवाय पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मध्य रेल्वेवर मोठा विजय मिळवला. सूर्यकुमारने या खेळीत सात चौकार आणि १० षटकार मारले.

मुंबई कस्टम्स : २० षटकांत १४२-६ (सचिन यादव ४८, विक्रमांत औटी २६, प्रसाद पवार २६; अमिर गनी  ४-१५) पराभूत वि. इंडियन ऑईल ः १८.४ षटकांत १४३-५ (सुवेद पारकर नबाद ६८, आदित्य तरे ४८; पराग खानापूरकर ३-१७).

डी. वाय. पाटील ब संघ : २० षटकांत ः २०२-५ (सृजन आठवले ८६, मनन व्होरा ४२, रिपल पटेल नाबाद ३२, यशराज मालप २-३६, अक्षय पालकर २-५६) वि. वि. आयकर १८.४ षटकांत १२५ (अभिमन्यू चौहान ५६; शशांक सिंग ४-१४, हरमीत सिंग ३-२७, कमलेश नागरकोटी १-१२, वरुण ॲरॉन १-२८).

कॅनरा बॅंक : २० षटकांत १७६-६ (अभिवन मनोहर नाबाद ६३ राजू भाटकर ३६, महम्मद सैफ ३१) पराभूत वि. १९ षटकांत १७९-५ (कुमार देवब्रत ५७, सुमित घाडीगावकर  ५५, राजेश बिष्णोई नाबाद २६, सयान शेखर मोंडल २४; केपी अप्पान्ना २-२९).

बीपीसीएल : २० षटकांत  २३३-४ (सूर्यकुमार यादव ११७, अखिल हेरवाडकर ३९, राहुल त्रिपाठी ३४, आकर्षित गोमेल ३०) वि. वि. मध्य रेल्वे ः २० षटकांत १६०-७ (प्रवीण देशेट्टी ४०; सेल्वेस्टर डिसूझा ३-२१, संदीप शर्मा २-३०).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News