भूमीची खास मित्रांसाठी 'सक्सेस पार्टी'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर यशस्वी ठरली. एकाच वर्षात तिने ‘सांड की आँख’, ‘बाला’, ‘पती, पत्नी और वो’ असे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आणले.

एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देण्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर यशस्वी ठरली. एकाच वर्षात तिने ‘सांड की आँख’, ‘बाला’, ‘पती, पत्नी और वो’ असे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आणले. बॉलीवूडमधील आपल्या जवळच्या मित्र-मंडळींसाठी खास सक्‍सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये आयुष्मान खुराणा, करण जोहर, अनन्या पांडे, ईशान खट्टर, अपारशक्ती खुराणा, हुमा खुरेशी यांसारख्या बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. भूमीने साऱ्या कलाकार मंडळींबरोबर धमाल-मस्ती केली. या वर्षी तर तिचे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News