धावपटू श्रीनिवास गौडाला शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

कम्बाला शर्यतीत कथित ‘विक्रमी’ धाव घेणारा धावपटू श्रीनिवास गौडाला शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे निमंत्रण बंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) दिले आहे.

चेन्नई : कम्बाला शर्यतीत कथित ‘विक्रमी’ धाव घेणारा धावपटू श्रीनिवास गौडाला शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे निमंत्रण बंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) दिले आहे.

गौडाला ट्रॅक आणि ॲथलेटिक्‍समध्ये धावण्याचा अनुभव नाही, म्हणून शहरातील अकादमीत मुडबिदरीतील स्वराज मैदान आणि मंगला स्टेडियममध्ये शूज परिधान करून त्याला ट्रॅकवर धावण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. असे ‘साई’चे दक्षिण भारताचे अधिकारी अजय कुमार बहल यांनी सांगितले. त्यांनी गौडाशी बोलून बंगळूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News