विश्वसुंदरी मानुषीला डुडलची आवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी आणि विश्‍वसुंदरीचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर लवकरच ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी आणि विश्‍वसुंदरीचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर लवकरच ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. मानुषीला फक्त मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड नसून तिचं आणखी एक टॅलेंट समोर आलं आहे. तिला डुडलिंग करायला फार आवडतं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती तिची डुडलिंगची आवड जोपासत असते. नुकतेच तिने ‘पृथ्वीराज’ चित्रपटात ती साकारत असलेल्या राजकुमारी संयोगिताचे डुडल केले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News