'या' चित्रपटात मिलिंद साकारणार इनामदाराची भूमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमधील गुणी अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी.

मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटांमधील गुणी अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी. आता तो ‘गोष्ट एका पैठणीची’ या मराठी चित्रपटात इनामदार ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. बायकोवर प्रेम करणारा, तिचं सगळं ऐकणारा अशी त्याची भूमिका आहे. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुश्रुत जोशी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिते अक्षय बर्दापूरकर असून शंतनूुरोडे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News