'मॅडम सर' मधून 'हा' अभिनेता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे अभिनेता सुदेश बेरी.
  • सुदेश यांनी हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे अभिनेता सुदेश बेरी. सुदेश यांनी हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली ओळख कमावली, पण मालिकांमध्ये रमलेला हा अभिनेता त्याची प्रत्येक भूमिका जगतो.

सुदेश म्हणतात, ‘मी नेहमीच माझी भूमिका जगतो. जसं माझं काम वाढत जातं तसं मी त्यातून नवनवीन गोष्टी शिकत असतो. प्रत्येक भूमिका ही मला नवीन गोष्ट शिकवून जाते.’ सुदेश आता सोनी सब वाहिनीवरील ‘मॅडम सर’ या मालिकेतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News