बॅालीवूड ,हॅालीवूड नंतर दिपिकाची साऊथमध्ये एण्ट्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचे नाव सर्वात आधी घेतले जाते. काही महिन्यांपूर्वी ती ‘छपाक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचे नाव सर्वात आधी घेतले जाते. काही महिन्यांपूर्वी ती ‘छपाक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचे फार कौतुक झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तिने हॉलीवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली. बॉलीवूड आणि हॉलीवूडनंतर दीपिका आता साऊथ चित्रपटसृष्टीत एण्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. ती नाग अश्‍विन दिग्दर्शित आणि सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात झळकणार आहे. याबाबत अधिकृत घोषणेची चित्रपटरसिकांना प्रतीक्षा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News