अर्जुन लवकरच वेबसीरीजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

ही वेबसीरिज संदीप उन्नीथन यांचे पुस्तक ‘ब्लॅक टोरनेडो ः द थ्री सीज ऑफ मुंबई २६/११’ यावर आणि २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे.

अभिनेता अर्जुन बिजलानी अनेक मालिकांमध्ये झळकला. रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन केल्यानंतर आता तो लवकरच ‘स्टेट ऑफ सीज ः २६/११’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. ही वेबसीरिज संदीप उन्नीथन यांचे पुस्तक ‘ब्लॅक टोरनेडो ः द थ्री सीज ऑफ मुंबई २६/११’ यावर आणि २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. यामध्ये अर्जुन हा रिअल लाईफ हिरो मेजर निखिल मणिकृष्णन यांची भूमिका साकारत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News