अभिनयानंतर आरोह दिग्दर्शनाच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

अभिनेता आरोह वेलणकर नेहमीच सामाजिक कार्यातही सहभागी असतो. आता लवकरच एक नवं पाऊल टाकण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

अभिनेता आरोह वेलणकर नेहमीच सामाजिक कार्यातही सहभागी असतो. आता लवकरच एक नवं पाऊल टाकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. अभिनयानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर तो एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘वीर’ असे या नाटकाचे नाव असणार आहे. नाटकाची निर्मिती शिवलीला फिल्म्सच्या बॅनरखाली होणार आहे. या नाटकात कोणते कलाकार झळकणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आरोहला या नाटकांत दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News