डी .वाय पाटील T20 : नमन ओझाची धडाकेबाज कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

नमन ओझा आणि रुद्र धांदे यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारणाऱ्या एअर इंडियाने डी. वाय. पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत कॅनरा बॅंकेचा पराभव केला.

नवी मुंबई : नमन ओझा आणि रुद्र धांदे यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारणाऱ्या एअर इंडियाने डी. वाय. पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत कॅनरा बॅंकेचा पराभव केला.

संक्षिप्त धावफलक :
जैन इरिगेशन २० षटकांत ः १३७-७ (राकेश प्रभू ३४, कौशिक चिखलीकर २७, अझर अन्सारी २५; ऐश्‍वर्य सुर्वे २-२३) पराभूत वि. मुंबई कस्टम्स १८.४ षटकांत १३८-४ (प्रसाद पवार नाबाद ३६, सचिन वाघ ३१, सचिन यादव २५; रोहित तलरेजा २-१६).

एअर इंडिया :२० षटकांत १७६-९ (नमन ओझा ६८, रुद्र धांदे ६०; मनोज भंडागे २-२९, पल्लव कुमार दास २-३१, एमजी नवीन २-३४) वि. वि. कॅनरा बॅंक ः २० षटकांत १४१-९ (महम्मद सैफ ३१, राजू भटकळ २१;  बद्रे आलम ३-२५, विकास सिंग ३-३१, वैभव माली २-१६).

नौदल : २० षटकांत २००-७ (मोहित अहलवात ६२, लाखन सिंग ४८, शुभम रोहिला ३७; अक्षय एसएल २-३५, झिहान अली १-८) वि. वि. बॅंक ऑफ बडोदा ः २० षटकांत १९६-६ (राहुल दलाल ६१, नागा भारत ५८, रक्षित एस. ३८; लाखन सिंग ३-३५, निहान सिंग २-२५).

मध्य रेल्वे : २० षटकांत १४१-६ (अमित पानुईकर नाबाद ६८, नीलकनाथ परब २०; कमलेश नागरकोटी २-२०, वरुण ॲरॉन १-२९, शशांक सिंग १-१७) पराभूत वि. डी. वाय. पाटील ब संघ ः१४४-७ (केविन अल्मेडा ५९, योगेश ताकवले २८; सलिल अघारकर २-१९, मनीष राव २-३३).
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News