चित्रकार योगेश हेडाऊने दिला रांगोळीतून सामाजित संदेश

निखिल ठाकरे
Thursday, 23 April 2020
  • वसुंधरेच्या रक्षणासाठी तरुणाची तत्पर

हिंगणघाट: अवघे विश्व कोरोना संकटाने भयभीत झाले. या प्राणघातक आजारावर मात करण्यासाठी सारी मानवजात एकत्र येऊन या कोरोना रुपी रावणाचा नाश करण्यासाठी कटिबद्ध झालेली असताना या भारत भुच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिक स्वयंमपुरतेने कामाला लागलेली आहे.

अखिल मानव जातील खाणीच्या नरकातून सुखरूप ठेवण्यासाठी संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांचा सफाईचे आदर्श समोर ठेऊन, आमचा सफाई कामगार कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केवळ आणि केवळ वसुंधरेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आमच्या सफाई बंधुसाठी तरुण रांगोळी चित्रकार योगेश हेडाऊ यांनी रांगोळी चित्राच्या माध्यमातून त्यांच्या कार्याबाबद प्रणाम करून त्यांच्या निस्वार्थ पणाला दिलेली ही अनोखी दाद. घानीच्या आजारातून स्वच्छतेचा महामंत्र देणाऱ्या या महामानवाला वाटत नसेल का कोरोनाची भिती.  

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News