या चित्रांची किंमत पाहून व्हाल थक्क..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 29 December 2019

थोर चित्रकार हे आपल्या विश्वामध्येच रमलेले असतात आणि ते त्या चित्रामधून वेगवेगळ्या भावना आणि नवनवीन विषयातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात.

काही चित्र एवढी अप्रतिम असतात की, ती पाहिल्यावर त्या कलाकृती जिवंत असल्यासारख्या वाटतात. तसेच काही चित्रांमधून भावनासुद्धा व्यक्त होताना दिसून येतात. आपण कितीही चित्रकलेचे क्लास लावले तरी आपल्याला चित्र नीट काढता येत नाही. त्यासाठी मनात चित्रकलेची आवड असावी लागते. काही चित्र इतकी सूंदर असतात की, ती पाहिल्यावर त्या कलाकृती जिवंत असल्यासारख्या वाटतात.

थोर चित्रकार हे आपल्या विश्वामध्येच रमलेले असतात आणि ते त्या चित्रामधून वेगवेगळ्या भावना आणि नवनवीन विषयातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही खूप चित्र पाहिले असतील पण काही चित्र अशी असतात की ते समजण्याच्या पलीकडे असतात आपण कितीही तर्क लावण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्याला समजत नाहीत. अशीच काही चित्र असतात ज्यांचे महान नावजलेल्या चित्रांची मोठी प्रदर्शने भरवली जातात आणि त्यांची बोली देखील लावली जातात.

अश्याच काही प्रकारच्या चित्रांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांच्या विक्री किंमत पाहून चक्क व्हाल. ते चित्र पाहून विचार कराल की, या चित्रात नेमकं आहे तरी काय. ज्यामुळे या चित्रांना एवढी किमंत दिली गेली आहे.

चला पाहुयात ही नावाजलेली चित्रे...

1. गेर्हार्ड रिफ्टर यांचे ब्लड रेड मिरर हे चित्र 1.1 मिलियन डॉलरला विकले गेले

2.लुसीओ फॉंटाना यांचे concetto spaziale हे चित्र 1.5 डॉलरला विकले गेले

4. जोन मिरो यांचे पेंचर हे 2.2 मिलियन ला विकण्यात आले

4. एल्सवर्थ केली यांची काऊबॉय या चित्राची किंमत 1.7 मिलियन

5. बार्नेट न्यूमॅन यांचे 'आना'स लाईट हे चित्राची किंमत 105.7 मिलियन  

६. मार्क  रोथको  यांचे रेड , येलो या चित्राची किंमत 86.9 मिलियन

7.क्रिस्तोफर वूल यांचे  रिवोट हे 29.9 मिलियन डॉलरला विकले

या 7 चित्रांची किंमत मिलियनमध्ये विकली गेली. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News