सुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत वाचून व्हाल थक्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020
  • सुहानानं ब्लॅक ड्रेस घातला होता. भारतीय बाजारात त्याची किंमत २ लाख ७० हजार आहे.

नववर्ष म्हटलं की तरुणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळतो. नवा संकल्प, नविन फॉशन, नवा ड्रेस घालून पार्टी करण्यासाठी तरुणाई सज्ज असते. चंदेशी दुनियाची तर गोष्टच वेगळी.

बॉलीबुडच्या किंग खानने नववर्षानिमित्त आलिबागच्या फार्म हाउसवर एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी सुहानने घातलेला ग्लॅमरस ड्रेस चर्चेचा विषय ठरला. 

सुहानानं ब्लॅक ड्रेस घातला होता. भारतीय बाजारात त्याची किंमत २ लाख ७० हजार आहे. तो पॅरीसचा महागडा ब्रँड आहे. यावेळी सुहानाची जीवलग मैत्रिन अनन्या पांडे देखील पार्टीला उपस्थित होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News