तुला नाही कळणार

अशोक पवार
Thursday, 30 May 2019

प्रेम म्हणजे फक्त  तारुण्य सुलभ प्रेम नव्हे
इतरांच्या प्रति असणारा जिव्हाळा

का झुराव कुणासाठी
का मरावं कुणावर
हे जो पर्यंत तुला कळणार नाही जोपर्यंत तू 
कुणासाठी झुरणार आणि कुणावर तरी प्रेम करणार नाही

प्रेम म्हणजे फक्त  तारुण्य सुलभ प्रेम नव्हे
इतरांच्या प्रति असणारा जिव्हाळा
ही प्रेम असतो,,,फक्त ते तुझ्यावर अवलंबून आहे
तू जगा कडे कुठल्या नजरेने बघतो

बघ जरा त्या निसर्गा कडे
अपेक्ष्या नसते त्याला
शिक त्या कडून अपेक्ष्या ठेवतो का तो
जो  पर्यंत अपेक्ष्यांच ओझ
डोक्यावरून उतरवणार नाही
तुला झुरण काय आणि कुणावर मरण काय 
कळणार नाही कळणार नाही

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News