तुझ्या आणि माझ्या आठवणी

रसिका जाधव.
Tuesday, 26 February 2019

आठवणी असतात वाऱ्यासारख्या 
कधी न थांबणाऱ्या 

आठवणी असतात फुलसारख्या 
कधी ही न कोमजणाऱ्या 

आठवणी असतात झऱ्यासारख्या 
कधी ही झळुझुळणाऱ्या 

आठवणी असतात ओढयासारख्या 
कधी ही न वाहणाऱ्या 

आठवणी असतात अश्रुसारख्या 
कधी न आटणाऱ्या 

आठवणी असतात वाऱ्यासारख्या 
कधी न थांबणाऱ्या 

आठवणी असतात
कधी न हिरावून घेता न येणाऱ्या

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News