यामी गौतम ने खरेदी केले आपल्या स्वप्नातले घर

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 6 March 2020

फक्त बॉलिवूड नव्हे; तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही तिने आपला दबदबा निर्माण केला.

मुंबई : यामी गौतमचा ‘विकी डोनर’ हा पहिलाच चित्रपट गाजल्यानंतर उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली.

फक्त बॉलिवूड नव्हे; तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही तिने आपला दबदबा निर्माण केला. एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचं तिचं बिग ड्रीम होतं.

पण आता यामीचं आणखी एक स्वप्न सत्यात उतरलं आहे. यामीने चंडीगडमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. आपण ज्या शहरात वाढलो तिथे आपलं घर असावं, हे यामीचं स्वप्न होतं.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News