जगातील आगळं वेगळं प्रेम, जाणून घ्याल तर बसेल धक्का... 

वृत्तसंस्था
Monday, 27 January 2020

जर्मनी एक आगळी वेगळी प्रेम कहानी चर्चेचा विषय ठरते आहे. ती म्हणजे जर्मनीतील एक महिला चक्क निर्जीव वस्तू सोबत लग्न करते आहे.

बर्लिन : जर्मनी एक आगळी वेगळी प्रेम कहानी चर्चेचा विषय ठरते आहे. ती म्हणजे जर्मनीतील एक महिला चक्क निर्जीव वस्तू सोबत लग्न करते आहे. हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. जर्मनीची मिशेल कॉबेक ही एका विमान सोबत लग्न करणार आहे. मिशनचे गेल्या सहा वर्षांपासून विमाना सोबतच प्रेम जुळले आहे. हे विमान बोईंग 737-800 आहे.

एका संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार लग्न करू इच्छित असलेली मिशेल कॉबेक जेव्हा पहिल्यांदा विमान पाहिलं तेव्हापासूनच ती त्या विमानाच्या प्रेमात पडली.  मिशेलचा विमानाचा पंखाना किस करतानाचा फोटो प्रचंड वायरल होते आहे. जेव्हा तिने किस केलं तो सप्टेंबर चा महिना होता. 5 वर्षानंतर 2019 ला तिची या विमानाशी पुन्हा भेट झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News