मलाइकासारख्या अनेक ऍक्टर्स एवढं नटून जीमला का जातात?

यिनबझ टीम
Friday, 21 February 2020

स्वत:ची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी अनेक तरुण - तरुणी जीमला जातात, त्यातच बॉलिवूड अॅक्टर्सची पण काही कमी नसते. सध्या अशाच एका अॅक्टरची चर्चा रंगताना दिसत आहे. ती म्हणजे फोटोमध्ये दिसणारी मलायका अरोरा.

स्वत:ची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी अनेक तरुण - तरुणी जीमला जातात, त्यातच बॉलिवूड अॅक्टर्सची पण काही कमी नसते. सध्या अशाच एका अॅक्टरची चर्चा रंगताना दिसत आहे. ती म्हणजे फोटोमध्ये दिसणारी मलायका अरोरा. आता तुम्ही म्हणाल की या जीमला गेल्या म्हणजे त्यात काय एवढं नवल? तर नवल या गोष्टीचे आहे, की एवढं नटून थटून जीमला जातं कोण?

Why do so many actors like Malaika go to the gym with such a knack?

मलायका ही एक अशी अॅक्टर आहे, जी जीमचे कपडेदेखील खूपदा परत परत न होण्याची काळजी घेते. आपल्या जीमवेअरवर एकदम बारकाईने काम करताना मलायका दिसून येते. सध्या रिबॉक आणि डिजाइनर लेबल पेयर मॉस याच्या कलेक्शनमधले कपडे परिधान करून जीमला जातानाचे फोटो व्हायरल होतोयत.

तिचा टॉप टर्टल नेक स्टाईलमध्ये असल्याचा दिसून येतो. मलायकासुद्धा या क्रॉप टॉपमध्ये आपल्या अ‍ॅब्सना फ्लॉन्ट करताना दिसली.

त्याच्या मैचिंगसाठी तिने रीसायकल स्पॅन्डेक्स आणि पॉलिस्टरपासून बनविलेले लोगो-प्रिंट केलेले लेगिंग्स परिधान केली होती.

यासह मलायकाने रीबॉक ब्रँडच्या व्हाइट कलरच्या स्लाइडर्स घातल्या होत्या. मलायका बर्‍याचदा या स्लाइडर्समध्ये वावरताना दिसत असते.

त्याच वेळी, तिने ज्यूड स्टाईल केसांना गुंडाळलेली दिसते. वर्कआउटमध्ये केसांचा अडथळा नको म्हणून केसांना बांधून ठेवण्यासाठी ही योग्य स्टाईल आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News