शतावरी का आहे सेक्स वाढवणार लोकप्रिय औषध; जणून घ्या फायदे- तोटे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

शतावरी फक्त कामोच्छा वाढवत नाही तर अनेक आजारांवर गुणकारी औषध म्हणून उपयोगी आहे. वजन कमी करणे, किडणी आजार, गर्भावस्था, युटीओ आदी आजार दूर करण्यासाठी शतावरीचा उपयोग होतो. जाणून घेऊया शतावरीची फायदे व तोटे.

शतावरी हे एक आयुर्वेदीक औषध आहे. सेक्सची शक्ती वाढण्यासाठी मोठ्या प्रणामात शतावरीचा वापर केला जातो. शतावरीने फक्त सेक्सचं वाढवतो असे नाही तर अनेक फायदे होतात. नेपाळ, श्रीलंका, भारत आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी शतावरी औषधाची लागवड केली जाते. शतावरीची ओळख 1799 मध्ये झाली. हिवाळ्यात शतावरीची लागवत केली जाते. 1 ते 2 मिटर लांब, पालेभाज्या सारखी दिसते. शारीरिक इच्छा वाढवण्यासाठी शतावरी हे पुरातन औषध म्हणून ओळखले जाते. शतावरीला कामोत्तेजीत औषध म्हणून ओळखले जाते. शतावरी फक्त कामोच्छा वाढवत नाही तर अनेक आजारांवर गुणकारी औषध म्हणून उपयोगी आहे. वजन कमी करणे, किडणी आजार, गर्भावस्था, युटीओ आदी आजार दूर करण्यासाठी शतावरीचा उपयोग होतो. जाणून घेऊया शतावरीची फायदे व तोटे.

शतावरीचे गुणधर्म

  • शतावरी एक पोष्टीक औषध आहे. फॉट आणि कोलेस्ट्रॉल नसते. कॉलरी आणि कमी सोडीयमतसाठी वापर होतो.
  • शतावरीमध्ये व्हिटमीन A, C, E, B6, आणि फोलेट, लोह, कॉल्शिअम, फाईबर, प्रोटीन मोठ्या प्रमात असते.
  • शरीरात असणारे विघातक गुण लघवीद्वारे बाहेर काढण्याचे काम करते, तसेच अंतर शरीर साफ करण्यासाठी वापर केला जातो. 
  • खोकला, कफपासून आराम मिळतो.

शतावरीचे फायदे

शतावरीचे अनेक फायदे आहेत. शरीरातील हाड मजबुत करणे, हार्मोन्स सुधारणे, अल्सर, कफ इत्यादी आजार कमी करण्यासाठी शतारीचा वापर होतो. त्यासोबत तणाव, हार्ट अटॉक, बीपी यावर नियंत्रन ठेवता येते. 

वजन कमी 

वजन कमी करण्यासाठी रामबान औषध म्हणून शतावरीचा उपयोग केला जातो. शतावरीत विघटीत आणि अविघटीत दोन प्रकारचे फायबर असतात. त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. 

पचनक्रीया वाढ

शतावरीत कोलेस्ट्रॉल नावाचा घटक असतो. तो अन्न पचवण्यासाठी मदत करतो. जोवन करुन एकाच जागी बसल्यामुळे अन्न पचन होत नाही त्यावर शतावरी गुणकारी उपाय आहे. त्याच बरोबर शतावरी हार्ट आजारांवर उपयोगी आहे.

आयुर्मानात वाढ

शतावरीत एंटीऑक्सिडेंट ग्लूटाथियोन असल्यामुळे मानवाचे आयुर्मान वाढण्यास मदत होतो. 

तजेलदार त्वचा-
अपघात झाल्यानंतर खराब झालेली त्वचा सुधारण्याच काम शतावरी करते. शतावरीत एंटीऑक्सिडेंट ग्लूटाथियोन असल्यामुळे शरीरावर येणारे मुरुम थांबवण्याच काम करते.

गर्भवती महिलांसाठी उपयोगी

शतावरीत फोलेट नावाचा गुणधर्म असतो, गर्भधारनेच्या सुरुवातीला खुप उपयोगी पडतो. बाळात असलेले व्यंग दूर करण्यासाठी शतावरीचा उपयोग होतो.

कॉन्सर कमी करण्यासाठी उपयोगी

शतावरीचे संशोधन करुन काही निष्कर्ष काढण्यात आले. शतावरीत सल्फोराफेन नावाचा गुणधर्म असल्यामुळे कॉन्सर कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. शतावरीत एंटीऑक्सिडेंट और एंटी-इन्फ्लमाटरीज असल्यामुळे कॉन्सरला दूर ठेवते. 

सुरळीत लघवी आणि किडणी आजार

पोटातील जंतू लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. त्यामुळे मुत्रवर्धक औषध म्हणून शतावरीचा वापर केला जातो. लघवी साफ झाल्यामुळे किडणीचे आजार कमी होतात.   

शतावरीचे तोटे

कोणताही पदार्थ अती सोवन केल्यामुळे त्याचा दुष्यपरीणाम होतो. शतावरीचे काय दुष्यपरीणाम पुढील प्रमाणे

  • शतावरीचा वापर त्वचेला लावण्यासाठी केला तर अॅलर्जी होऊ शकते.
  • अती अतिरामुळे लघवीचा वास येतो
  • कांदा, सलून याची अलर्जी असणाऱ्या लोकांनी शतावरीपासून दूर रहावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News