एका आठवड्यात गोरेपणा येण्यासाठी या पाच टिप्सचा वापर करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 April 2019

उजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र एका आठवड्यात आपला उजळ रंग पुन्हा दिसू शकतो. जाणून घ्या यासाठी पाच टिप्सचा वापर करा.

1 लिंबू- लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग मिटवण्यास मदत करतं. लिंबाचा रस बेसन किंवा काकडीबरोबर मिसळून त्वचेवर लावावे.

2. हळद- हळद हिवाळ्यात नैसर्गिक रूपाने त्वचा उजळवण्यात मदत करते. हळद कच्च्या दुधात मिसळून चेहर्‍यावर लावल्याने काही दिवसातच आपल्याला उजळ त्वचा दिसू लागेल.

3. बेसन- बेसन नॅचरल आणि प्रभावी फेसपॅकच्या रूपात वापरलं जाऊ शकतं. त्वचेप्रमाणे यात दूध किंवा दही आणि जराशी हळद मिसळून वापरावे. वाटल्यास लिंबू किंवा टोमॅटोचं रसही मिसळू शकता.

4. चंदन पावडर- चंदन पावडर किंवा चंदन घासून तयार केलेले पेस्ट, हे आपली त्वचा उजळ करण्यात मदत करेल. याने डागरहित उजळ त्वचा मिळू शकेल. 5. चारोळी- चारोळी दुधात घासून फेसपॅक तयार करावा. गोरा वर्ण प्राप्त करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. वाटल्यास यात गुलाबाची पानेही मिसळू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News