गडाचे काम म्हणजे नेमकं काय?

संदीप गावडे
Wednesday, 6 March 2019

आम्हीपण शिवजयंती साजरी करतो, रॅली काढतो, चंद्रकोर लावतो, गडावर ही जातो.

 

तुम्ही नाही करत का?
मुळात 'शिवाजी महाराज' शिवजयंतीच्या पुढे जाऊन अनुभवायचे असतील, तर त्यासाठी 'निस्वार्थी' मनाने गडावर जावे लागते. गडावर जाऊन फक्त भागत नाही, तिथल्या वास्तूंशी, परिस्थितीशी, तिथल्या मातीशी एकरूपही व्हावे लागते. 

जेव्हा गडावरील भग्न अवशेष पाहून मनाची हळहळ होईल, 'त्याच' वेळी गडावर, गडासाठी, संरक्षणासाठी, संवर्धनासाठी असंख्य हात पुढे येतील. 

सहा जणांचे 'रिते' हात काय करू शकतात, त्याचे उदाहरण म्हणजे हे तुमच्या समोर असलेलं कार्य आहे. दुर्गवीरच्या माध्यमातून 'कलानिधीगडावर' गेल्या तीन वर्षांपासून कार्य सुरू आहे तेही सातत्याने 

आम्हाला नेहमीच तुमच्या प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदतीची अपेक्षा असते.

Account Name - DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda
Branch - Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero)

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News