गर्लफ्रेंडला बर्थडे गिफ्ट काय द्यायचे? या आहेत आयडिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 April 2019

तुमच्या गर्लफ्रेंडला बर्थडे सरप्राईज काय द्यायचे हे समजत नसेल तर ही पोस्ट वाचून तुम्हाला नक्की यासाठी आयडिया मिळेल. वाढदिवशी तुम्ही असे काही सरप्राईज देऊ शकता ज्यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल. 

तुमच्या गर्लफ्रेंडला बर्थडे सरप्राईज काय द्यायचे हे समजत नसेल तर ही पोस्ट वाचून तुम्हाला नक्की यासाठी आयडिया मिळेल. वाढदिवशी तुम्ही असे काही सरप्राईज देऊ शकता ज्यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल. 

महिलांना साधारणपणे गिफ्ट, सरप्राईजेस खूप आवडतात. यात तुम्ही जर हाताने लिहिलेले लेटर दिले तर तुमच्या आवडत्या व्यक्तीला अधिक भावतील. प्रेमाला कोणतीच मर्यादा नसते. त्यामुळे तुमचे प्रेम हटके अंदाजात व्यक्त करा. सरप्राईज देत तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला इंप्रेस करू शकता. 

अॅडव्हेंचर ट्रिप प्लान करा  तुमच्या पार्टनरला अॅडव्हेंचरची आवड असेल तर वाढदिवसाला अशी ट्रिप प्लान करा. यामुळे तुमची जोडीदार एकदम खुश होईल. 

आवडीचा पदार्थ बनवून खाऊ घाला तुमच्या गर्लफ्रेंडला कोणता पदार्थ आवडतो तो बनवून खाऊ लागला. तुमचे प्रयत्न नक्कीच त्यांना इंप्रेस करतील. तुम्ही तिच्या जन्मदिवशी शेफ बनू शकता. 

हाताने लिहिलेले पत्र  तुमच्या जोडीदारा स्वत:च्या हाताने लिहिलेले पत्र भेट म्हणून द्या. हा ऑप्शन नक्कीच तुमच्या जोडीदाराला नक्की आवडेल.

प्रेमाचे मेसेज लिहून लपवून ठेवा तुमच्या गर्लफ्रेंडला प्रेमाचे मेसेज लिहून अशा जागी लपवून ठेवा जेथे त्या सतत जात असतात. मेकअप बॅग, पर्स, वॉर्डरोब या ठिकाणी लपवून ठेवा. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News