शरीरसंबंध कशासाठी?

स्वप्निल भालेराव
Friday, 12 April 2019

माणसाची जशी अन्न, वस्त्र, निवारा ही मुलभूत गरज आहे. तसेच शारीरिक संभोग आवश्यक असतो.

एका विशिष्ट वयानंतर तरूणाई लग्नाच्या बंधनात बांधली जाते. लग्नानंतर त्यांच्या कौटुंबिक आयुष्याला सुरवात होते. माणसाची जशी अन्न, वस्त्र, निवारा ही मुलभूत गरज आहे. तसेच शारीरिक संभोग आवश्यक असतो. शारीरिक संभोग झाला नाही तर  माणसात विकृती निर्माण होते.

शारीरिक संभोग (सेक्स) किती वेळ करावा?
 
सेक्स किती वेळ करावा अस काही निश्चित नाही. नवतरूण जोडीदारांचा सुरवातीला सेक्स करण्याचा कालावधी जास्त आसतो.कालांराने कमी होतो आणि दोघही घाबरून जातात. आता काय करावे कळत नाही. बाजारातील बोल्ड (ठळक) जाहिरातीच्या विळख्यात सापतात.

शक्तीवर्धत औषधांचा वापर करतात. त्यामुळे आजार उद्भवतात. अशा जाहिरातीला बळी न पडता सेक्स हा शारिरीक भुक नसुन मानसिक गरज आहे. सेक्स करतांना एकमेकांना समजून घेणे गरजेचे आसते.
 

जसे मानवाचे वय वाढतचं जाते. तसे शरीरातील शक्ती कमी होत जाते. आपण सेक्स किती वेळ करतो यापेक्षा, सेक्स करतांना आपल्या पार्टनरला किती आनंद मिळतो हे महत्वाचे आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News