'चौकीदार शेर है' सोशल मीडियावर मोदी जोषात

यिनबझ टीम
Tuesday, 26 February 2019

#choukidarshwerhai या हॅशटॅगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कारवाईच्या निर्णयाबद्द्ल सर्वच स्तरातून  स्वागत केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुध्द गाजावाजा करत विरोधी पक्षांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून 'चौकीदार चोर है'चा नारा संपुर्ण देशभर पसरवला होता. मात्र आज झालेल्या पाकव्याप्त काश्मिरमधील हल्ल्यानंतर संपुर्ण सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुजा केली जात आहे.

#choukidarshwerhai या हॅशटॅगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कारवाईच्या निर्णयाबद्द्ल सर्वच स्तरातून  स्वागत केले जात आहे.

 

 

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News