दणदणीत अर्धशतकासह वासिम जाफरकडून रणजी क्रिकेटमध्ये १२००० धावांचा टप्पा पार 

सकाळ वृतसंस्था (यिनबझ टीम)
Tuesday, 4 February 2020

मुंबई : एकेकाळी भारताकडून एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलेला भारताचा लोकप्रिय डावखुरा फलंदाज वासिम जाफर हा सध्या चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.

आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये संधी नाही मिळाली म्हणून खचून ना जाता आपल्या कामगिरीच्या धडाकेबाज शैलीमध्ये सातत्य राखत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपल्या खेळाची चुणूक हि नेहमी पाहायला मिळते.

परंतु वासिम जाफरने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून प्रतिनिधित्व न करता थेट विदर्भातर्फे खेळ करत केरळ या संघविवृद्ध दणदणीत अर्ध शतकी खेळी पार पाडली आहे.

वासिम जाफरने १४९ चेंडूत ७ चौकारांसह १ षटकार लगावत तब्बल ५७ धावा केल्या आणि  आपल्या संघाला चांगल्याच मजबूत स्थितीत नेले. तसेच रणजी क्रिकेट मध्ये आपल्या १२००० हजार धावा देखील पूर्ण केल्या आहेत.त्यामुळे वासिम जाफर हा रंजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज  ठरला आहे.वासिम जाफरचा हा कारकिर्दीतील केरळ संघाविरुद्धचा १५० वा सामना होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News