वाट बघ त्या दिवसाची...

स्वप्नील दादासो तोरणे, जांभुळणी
Sunday, 8 September 2019

वाट बघ त्या दिवसाची,  
येईल पाहत तुझ्या यशाची, 
आता फक्त खचू नको,  
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

लोकांचं काय बोलतच राहतात, 
दुसऱ्याचं वाईट चिंततच असतात,
त्यांचा विचार करू नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

कष्ट खूप कराव लागत, 
त्याशिवाय फळ मिळत नसतं, 
फळाची चिंता करू नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

दुख्खानंतरच सुख हाय, 
फुकट काय मिळत नाय, 
अपेक्षा कुणाकडून ठेऊ नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

वाट बघ त्या दिवसाची,  
येईल पाहत तुझ्या यशाची, 
आता फक्त खचू नको,  
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

लोकांचं काय बोलतच राहतात, 
दुसऱ्याचं वाईट चिंततच असतात,
त्यांचा विचार करू नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

कष्ट खूप कराव लागत, 
त्याशिवाय फळ मिळत नसतं, 
फळाची चिंता करू नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

दुख्खानंतरच सुख हाय, 
फुकट काय मिळत नाय, 
अपेक्षा कुणाकडून ठेऊ नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

संघर्षाला पर्याय नाही, 
आभाळातून यश पडत नाही, 
प्रयत्नांची पराकाष्ठा सोडू नको, 
अडथळ्यांना भिऊन थांबू नको...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News