विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 31 August 2019
  • Total: 158 जागा,
  • Fee: फी नाही,
  • नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम,

Total: 158 जागा

पदाचे नाव: टेक्निशिअन अप्रेंटिस

अ. क्र. शाखा  पद संख्या 
1 ऑटोमोबाइल  08
2 केमिकल  25
3 सिव्हिल  08
4 कॉम्पुटर सायन्स  15
5 इलेक्ट्रिकल  10
6 इलेक्ट्रॉनिक्स  40
7 इन्स्ट्रुमेंट टेक्नोलॉजी 06
8 मेकॅनिकल  46
  Total 158

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

वयाची अट: 16 सप्टेंबर 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम,

थेट मुलाखत: 07 सप्टेंबर 2019 (09:30 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ 

अधिकृत वेबसाईट: https://www.vssc.gov.in/VSSC/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2Pwctyr

Online नोंदणी: http://bit.ly/2Ldrf9i

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News