विनेश फोगटचा धडाकेबाज विजय

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 18 January 2020
  • या सुवर्ण कामगिरीत विनेश फोगटनी सुवर्ण पदक पटकावले.
  • भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटनी ५३ किलो वजनी गटात लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने दारुण पराभव केला.

मुंबई: नवीन वर्षाच्या सुवातीलाच भारतीय महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटनी चांगलीच धडाकेबाज कामगिरी केली आहे. इक्वेडोरच्या लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसच्या विरोधात लढलेल्या या कुस्तीमध्ये विनेशनीविजय सलामी देत सुवर्ण कामगिरी केली.

या सुवर्ण कामगिरीत विनेश फोगटनी सुवर्ण पदक पटकावले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटनी ५३ किलो वजनी गटात लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने दारुण पराभव केला.

 दिनेश फोगटचा हा अंतिम सामना जरी आपल्याला सहज वाटत असला तरी सुरवातीचे सामने अतिशय खडतर होते त्यामुळे विनेश फोगट चे जेवढा मोठं यश जरी आपल्याला दिसत असले तरी तिला तेवढाच मोठा संघर्ष करावा लागला हे मात्र नक्की.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News