ठाकरे सरकार बिहार पोलिसांच्या चौकशीला का घाबरते

Monday, 3 August 2020

सुशांत सिंग यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपचे आमदार राम कदम आणि भाजप पक्षाने ठाकरे सरकार बिहार पोलिसांच्या चौकशीला का घाबरते आहे अशी विचारणा केल्या नंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप सरकारला उत्तर देताना आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे उलट भाजपचे आमदार ज्या मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित आहेत त्याच पोलिसांवर अविश्वास दाखवत असल्याची जोरदार टीका केली आहे.

<p class="rtejustify">सुशांत सिंग यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपचे आमदार राम कदम आणि भाजप पक्षाने ठाकरे सरकार बिहार पोलिसांच्या चौकशीला का&nbsp;घाबरते आहे अशी विचारणा केल्या नंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप सरकारला&nbsp;उत्तर देताना आम्ही कोणत्याही चौकशीला&nbsp;घाबरत नसल्याचे उलट भाजपचे&nbsp;आमदार ज्या मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित आहेत त्याच पोलिसांवर अविश्वास दाखवत असल्याची&nbsp;जोरदार टीका केली आहे. कोणत्या आधारवर&nbsp;भाजप पक्ष&nbsp;&nbsp;बिहार पोलिसांच्या चौकशीला ठाकरे सरकार घाबरते&nbsp;आहे हे बोलतायत हे समजत&nbsp;नसल्याचे आणि या आत्महत्येच्या&nbsp;घटनेचा तपास पारदर्शक पणे सुरु असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे .</p>