सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय आम्ही सहमत नाही

Friday, 10 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमानी यांना 7 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सहीच इतिवृत्त प्रसिध्द झाले ते त्याच्या बदल आम्ही सहमत नाही आहे प्रशासनाने असा विचार केला असेल तर योग्य आहे असे वाटत नाही. दोन्ही जिल्ह्यात ५ लाख चाकरमानी येत असतात..

<p class="rtejustify">कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमानी यांना 7 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सहीच इतिवृत्त प्रसिध्द झाले ते त्याच्या बदल आम्ही सहमत नाही आहे प्रशासनाने असा विचार केला असेल तर योग्य आहे असे वाटत नाही. दोन्ही जिल्ह्यात ५ लाख चाकरमानी येत असतात.. मुख्यमंत्री यांच्या मार्फत आयसी एम आर गाईड लाईन्स प्रमाणे जर सात दिवसाच कॉर्नटाईंड करता येईल का किंवा कोरोना टेस्ट करून चाकरमानी यांना जिल्ह्यात कस आणता येईल असा विचार सुरू आहे जर जिल्हा प्रशासन गणेश भक्तांच्या भावनेशी खेळत असेल तर ते आम्ही चालू देणार असा इशारा जिल्हाधिकारी यांना विनायक राऊत यांनी दिलाय</p>