शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरी करताना चोराच्या आवळ्या मुसक्या

Thursday, 30 July 2020

नालासोपारा पूर्वेकडील तुलिंज काजूपाडा येथील दत्ता चाळीतील एक आणि दोन हे रूम बंद असल्याचा फायदा घेत निखिल वंश या चोराने एका रूमचा दरवाजा आणि रूमची खिडकी तोडली.  मग आत प्रवेश करून घरातील सामान चोरत होता मात्र खिडकी तोडताना त्याचा आवाज शेजऱ्यांना आला आणि शेजारी बाहेर येऊन बघतात तर घराचा दरवाजा आणि खिडकी तोडलेली होती. शेजारांनी त्याला चोरी करताना रंगेहात पकडले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी तुळीज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलिस पुडील तपास करत आहेत.

 

<p class="rtejustify">नालासोपारा पूर्वेकडील तुलिंज काजूपाडा येथील दत्ता चाळीतील एक आणि दोन हे रूम बंद असल्याचा फायदा घेत निखिल वंश या चोराने एका रूमचा दरवाजा आणि रूमची खिडकी तोडली. &nbsp;मग आत प्रवेश करून घरातील सामान चोरत होता मात्र खिडकी तोडताना त्याचा आवाज शेजऱ्यांना आला आणि शेजारी बाहेर येऊन बघतात तर घराचा दरवाजा आणि खिडकी तोडलेली होती. शेजारांनी त्याला चोरी करताना रंगेहात पकडले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी तुळीज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलिस पुडील तपास करत आहेत.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>