सांगलीत लॉकडाऊन मध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्याना अनोखी शिक्षा...

Sunday, 26 July 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन असताना अनेक जण विनाकारण आणि विना मास्क बाहेर पडत आहेत. अश्याना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. भर रस्त्यात उठा बशा हातावर चालणे अश्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना अनेक जण विनाकारण बाहेर पडत आहेत. वारंवार पोलीस सूचना करून सुद्धा विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अश्या अनोख्या शिक्षा दिल्या जात आहेत. तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

<p class="rtejustify">कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन असताना अनेक जण विनाकारण आणि विना मास्क बाहेर पडत आहेत. अश्याना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. भर रस्त्यात उठा बशा हातावर चालणे अश्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना अनेक जण विनाकारण बाहेर पडत आहेत. वारंवार पोलीस सूचना करून सुद्धा विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अश्या अनोख्या शिक्षा दिल्या जात आहेत. तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.</p>