मीरारोड मध्ये औषधांचा काळबाजार करणाऱ्या दोघांना अटक

Saturday, 11 July 2020

कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. मीरा रोड येथून कोविडची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या रेमडीसीवीर या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोनी दर्शी व रॉड्रिंक्स टोनिराळ अशी दोघांची नावे आहेत.  बाजारात या इंजेक्शनची कमतरता लक्षात घेऊन या दोघांनी साडे पाच हजाराला मिळणाऱ्या इंजेक्शन २५ ते ३० हजार तसेच गिऱ्हाईक मिळेल तश्या चढ्या भावाने विक्री केली जाणार होती मात्र याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.

<p class="rtejustify">कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. मीरा रोड येथून कोविडची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या रेमडीसीवीर या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोनी दर्शी व रॉड्रिंक्स टोनिराळ अशी दोघांची नावे आहेत.&nbsp; बाजारात या इंजेक्शनची कमतरता लक्षात घेऊन या दोघांनी साडे पाच हजाराला मिळणाऱ्या इंजेक्शन २५ ते ३० हजार तसेच गिऱ्हाईक मिळेल तश्या चढ्या भावाने विक्री केली जाणार होती मात्र याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.</p>