संभाजी राजेंना दिलेली वागणूक चुकीची संबंधितांना योग्य ती समज देण्यात यावी-आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Thursday, 9 July 2020

मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी गेली अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलने होत आहेत मात्र यावर अजून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. यासाठी सारथी संस्थेच्या बैठकीत कोल्हापूरचे खा.संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवून जी वागणूक देण्यात आली आहे त्याबाबत साताऱ्याचे आमदार.शिवेंद्रराजे भोसले यांनी झालेला प्रकार चुकीचा झाला असल्याची खंत व्यक्त केली आहे.संभाजीराजे हे शाहूमहाराजांचे वंशज आहेत त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देखील दिलेला आहे त्यामुळे अशा व्यक्तीला ही वागणूक देणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

<p class="rtejustify">मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी गेली अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलने होत आहेत मात्र यावर अजून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. यासाठी सारथी संस्थेच्या बैठकीत कोल्हापूरचे खा.संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवून जी वागणूक देण्यात आली आहे त्याबाबत साताऱ्याचे आमदार.शिवेंद्रराजे भोसले यांनी झालेला प्रकार चुकीचा झाला असल्याची खंत व्यक्त केली आहे.संभाजीराजे हे शाहूमहाराजांचे वंशज आहेत त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देखील दिलेला आहे त्यामुळे अशा व्यक्तीला ही वागणूक देणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.</p>