विठ्ठल आणि संत सावता महाराज भेटीची परंपरा कायम ठेवावी

Monday, 13 July 2020

संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने होणारी संत सावता महाराज आणि साक्षात विठ्ठल भेटीची परंपरा यावर्षीही कायम ठेवावी अशी मागणी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केली आहे. या संदर्भात आखाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. संत सावता महाराज आणि पांडुरंग भेटीची शेकडो वर्षाची परंपरा आहे.

<p class="rtejustify">संत सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने&nbsp;होणारी संत&nbsp;सावता महाराज आणि साक्षात विठ्ठल भेटीची परंपरा यावर्षीही कायम ठेवावी अशी मागणी सावता परिषदेचे&nbsp;संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केली आहे. या संदर्भात आखाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. संत सावता महाराज आणि पांडुरंग भेटीची शेकडो वर्षाची परंपरा आहे.</p>