नियमांची पायमल्ली करत सोशल डिस्टनसिंगचे उडवले जात आहेत तीनतेरा

Friday, 31 July 2020

मुंबई कृषी उत्पन्नबाजार समितीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडायला. मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून भाजीपाल्याच्या ३१० गाड्या त्याची आवक झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तसेच मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशलडिस्टनच पालन केले जात नाही. काहीजण तोंडला मास्कचा वापर ही करत नाहीत. हॉटस्पॉट असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी नियंत्रणात आली नाही आणि असच चित्र राहील तर कोरोनाचा प्रारदुर्भाव वाढणार याबद्दल शक्यता नाकारता येत नाही.

<p class="rtejustify">मुंबई कृषी उत्पन्नबाजार समितीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडायला. मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून भाजीपाल्याच्या ३१० गाड्या त्याची आवक झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तसेच मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशलडिस्टनच पालन केले जात नाही. काहीजण तोंडला मास्कचा वापर ही करत नाहीत. हॉटस्पॉट असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी नियंत्रणात आली नाही आणि असच चित्र राहील तर कोरोनाचा प्रारदुर्भाव वाढणार याबद्दल शक्यता नाकारता येत नाही.</p>