नवी मुंबईत आजच्या घडीला शहरात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही

Wednesday, 22 July 2020

भाजप आमदार गणेश नाईकांचा प्रशासनावर गंभीर आरोप. नवी मुंबई मनपाने तातडीने व्हेंटिलेटरची खरेदी करावी. खाजगी रुग्णालयामध्ये देखील व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. कोरोना रुग्णांचे व्हेंटिलेटर बेड नसल्याने होताहेत हाल शहरात व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण दगावत आहेत.

<p class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">भाजप आमदार गणेश नाईकांचा प्रशासनावर गंभीर आरोप. नवी मुंबई मनपाने तातडीने व्हेंटिलेटरची खरेदी करावी. खाजगी रुग्णालयामध्ये देखील व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. कोरोना रुग्णांचे व्हेंटिलेटर बेड नसल्याने होताहेत हाल शहरात व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण दगावत आहेत.</font></p>