महानायक अभिताब बच्चन आणि अभिषेक पॉझिटिव्ह, महानायक हुन लवकर बाहेर पडावे : राजेश टोपे

Sunday, 12 July 2020

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महानायक अभिताब बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना टेस्ट ह्या पॉझिटिव्ह आल्या असल्याचे माहिती दिली, त्यांनी त्यांच्या लक्षणांच्या आधारावर टेस्ट केल्या होत्या त्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ही त्यांनी म्हंटलाय, जय्या बच्चन आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या टेस्ट झालेल्या आहे त्यांचे ही रिपोर्ट लवकर येईल,अभिताब बच्चन यांनी केलेल्या ट्विट प्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी टेस्ट करून घ्यावीत आणि स्वतःला कॉरंटाईन करून घ्यावे असे आव्हान ही राजेश टोप

<p class="rtejustify">राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महानायक अभिताब बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना टेस्ट ह्या पॉझिटिव्ह आल्या असल्याचे माहिती दिली, त्यांनी त्यांच्या लक्षणांच्या आधारावर टेस्ट केल्या होत्या त्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ही त्यांनी म्हंटलाय, जय्या बच्चन आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या टेस्ट झालेल्या आहे त्यांचे ही रिपोर्ट लवकर येईल,अभिताब बच्चन यांनी केलेल्या ट्विट प्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी टेस्ट करून घ्यावीत आणि स्वतःला कॉरंटाईन करून घ्यावे असे आव्हान ही राजेश टोपे यांनी केलं, महानायक अभिताब बच्चन हे लवकर बरे हुन यातून बाहेर पडावे अशी प्रार्थना ही त्यांनी केली.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>