मालकसोबत झालेल्या वादातून फोटोग्राफर तरुणाची आत्महत्या

Saturday, 1 August 2020

जालना शहरातील जे. बी. फोटो स्टुडीओ मध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय फोटोग्राफर तरुणांनी मालका सोबत झालेल्या आर्थिक वादातून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शुभम आलूबोंडा असे असून  मलका सॊबत झालेल्या वादातून तरुणांनी आत्महत्या केल्याची कळताच तरुणांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जालना शहरातील जे. बी. फोटो स्टुडीओ मध्ये जाऊन स्टुडीओ तोडफोड केल्याची घटना जालना शहरात घडली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तापस पोलीस करतायत.

<p class="rtejustify">जालना शहरातील जे. बी. फोटो स्टुडीओ मध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय फोटोग्राफर तरुणांनी मालका सोबत झालेल्या आर्थिक वादातून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शुभम आलूबोंडा असे असून &nbsp;मलका सॊबत झालेल्या वादातून तरुणांनी आत्महत्या केल्याची कळताच तरुणांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जालना शहरातील जे. बी. फोटो स्टुडीओ मध्ये जाऊन स्टुडीओ तोडफोड केल्याची घटना जालना शहरात घडली, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तापस पोलीस करतायत.</p>