पुणे जिल्ह्यातील आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यास पिंपरी चिंचवड आयुत्त्कालयात युनिट चारला यश

Thursday, 16 July 2020

पुणे जिल्ह्यातील आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यास पिंपरी चिंचवड आयुत्त्कालयात युनिट चारला यश आले आहे. ही कारवाई आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत पोलिसांनी मध्यप्रदेश मधून पुण्यात पिस्तुल विकणाऱ्या टोळीतील पंधरा जनांना आटक, वीस लाखांचे बेचाळीस पिस्तुल हस्तगत.

<p class="rtejustify">पुणे जिल्ह्यातील आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यास पिंपरी चिंचवड आयुत्त्कालयात युनिट चारला यश आले आहे. ही कारवाई आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत पोलिसांनी मध्यप्रदेश मधून पुण्यात पिस्तुल विकणाऱ्या टोळीतील पंधरा जनांना आटक, वीस लाखांचे बेचाळीस पिस्तुल हस्तगत.</p>