ही भर रस्त्यातील लढाई आहे साप आणि मुंगूसाची

Monday, 24 August 2020

केळवेरोड जवळील वाकसई रोडवर एक दुर्मिळ असे दृश्य नागरिकांना पहावयास मिळाले. एक मुंगूस विषारी नागाची शिकार करीत असल्याचे हे दृश्य होते. तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर मात्र या प्रकाराने चांगलाच काटा आणला होता.

 

<p class="rtejustify">केळवेरोड जवळील वाकसई रोडवर एक दुर्मिळ असे दृश्य नागरिकांना पहावयास मिळाले. एक मुंगूस विषारी नागाची शिकार करीत असल्याचे हे दृश्य होते. तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर मात्र या प्रकाराने चांगलाच काटा आणला होता.</p> <p class="rtejustify">&nbsp;</p>