सोलापूर मनपा परिवहन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, १६ महिन्यांपासून पगार रखडला

Friday, 7 August 2020

सोलापूर मनपात कार्यरत असणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या १६ महिन्यांपासून पगाराच नाही येत, कोरोना महामारीच्या काळात ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मनपा परिवहनचे कर्मचारी काम करीत आहेत. मात्र पगारच होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी 'प्रहार संघटने'च्या माध्यमातून सात रस्ता डेपो येथे काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान वेळेत पगार नाही झाला तर सोलापूर मनपा आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

<p class="rtejustify">सोलापूर मनपात कार्यरत असणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या १६ महिन्यांपासून पगाराच नाही येत, कोरोना महामारीच्या काळात ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मनपा परिवहनचे कर्मचारी काम करीत आहेत. मात्र पगारच होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी 'प्रहार संघटने'च्या माध्यमातून सात रस्ता डेपो येथे काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान वेळेत पगार नाही झाला तर सोलापूर मनपा आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.</p>