फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना सोलापूर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Tuesday, 4 August 2020

सोलापूर शहरात मागील कांही दिवसांपासून नातेवाईकांना फोन करण्याच्या बहाण्याने फोन घेऊन गर्दीत पसार होणाऱ्या चोरांना सोलापूर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. डॅनियल त्रिभुवन आणि विशाल पोसा असं या दोन चोरांची नाव आहेत, या दोघांकडून २ लाख ६५ हजार किमतीचे २४ मोबाईल्स आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार किमतीची एक दुचाकी असा एकूण ३ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांवर भारतीय दंड संहिता कलम ३६९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल सोलापूरकरांकडून पोलिसांच कौतुक केलं जातं आहे.

<p class="rtejustify">सोलापूर शहरात मागील कांही दिवसांपासून नातेवाईकांना फोन करण्याच्या बहाण्याने फोन घेऊन गर्दीत पसार होणाऱ्या चोरांना सोलापूर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. डॅनियल त्रिभुवन आणि विशाल पोसा असं या दोन चोरांची नाव आहेत, या दोघांकडून २ लाख ६५ हजार किमतीचे २४ मोबाईल्स आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५० हजार किमतीची एक दुचाकी असा एकूण ३ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांवर भारतीय दंड संहिता कलम ३६९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल सोलापूरकरांकडून पोलिसांच कौतुक केलं जातं आहे.</p>