सिंधुदुर्गात कोरोना वाढविण्याबाबत शिवसेना सत्ताधारी पक्ष जबाबदार

Friday, 24 July 2020

कोकणच्या दृष्टीने सिंधुदुर्गात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रनात असतानाच आणि ग्रीन झोनमध्ये प्रवेश करत असतानाच जिल्ह्यात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या वाढली आहे आणि याला जबाबदार पालकमंत्री उदय सामंत आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी मीटिंग घेऊन आता अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या जीवाशी खेळत होते, कोरोना नसल्यासारखे दोन -दोन दिवसांनी पाहणी करत होते जिल्ह्यात कोरोना वाढविण्याच काम सत्ताधारी पक्षानेच केलेला आहे. असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला.

<p class="rtejustify"><font style="background-color: rgb(255, 255, 255);">कोकणच्या दृष्टीने सिंधुदुर्गात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रनात असतानाच आणि ग्रीन झोनमध्ये प्रवेश करत असतानाच जिल्ह्यात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या वाढली आहे आणि याला जबाबदार पालकमंत्री उदय सामंत आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी मीटिंग घेऊन आता अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या जीवाशी खेळत होते, कोरोना नसल्यासारखे दोन -दोन दिवसांनी पाहणी करत होते जिल्ह्यात कोरोना वाढविण्याच काम सत्ताधारी पक्षानेच केलेला आहे. असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला.</font></p>