शिर्डी-मनसेने श्रीरामपुरमध्ये विजबीलाची केली होळी; मनसेकडु महावितरणचा निषेध

Wednesday, 15 July 2020

शिर्डी जवळच्या श्रीरामपूर मध्ये मनसेने वीज बिलाची आज होळी करून निषेध केला नागरिकांना कोरनाच्या संकटामुळे हाताला काम नाही अशातच वाढीव वीज बील भरणा कुठून द्यायचा त्या मुळे वाढीव वीज बिल माफ करा अशी मागणी करत आंदोलन मनसेकडुन छेडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण वाढीव बिल दिले ते लवकरात लवकर कमी करावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलाची होळी केली आणि महावितरणचा निषेध केला.

<p class="rtejustify">शिर्डी जवळच्या श्रीरामपूर मध्ये मनसेने वीज बिलाची आज होळी करून निषेध केला नागरिकांना कोरनाच्या संकटामुळे हाताला काम नाही अशातच वाढीव वीज बील भरणा कुठून द्यायचा त्या मुळे वाढीव वीज बिल माफ करा अशी मागणी करत आंदोलन मनसेकडुन छेडण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण वाढीव बिल दिले ते लवकरात लवकर कमी करावे अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलाची होळी केली आणि महावितरणचा निषेध केला.</p>