लातुरात साकारला, उंबराच्या झाडाचा गणपती, वसुंधरा प्रतिष्ठानचा उपक्रम

Monday, 24 August 2020

वसुंधरा प्रतिष्ठान आणि संस्काररत्न इंग्लिश स्कुल यांच्यातर्फे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात एका उंबराच्या झाडाला चक्क गणपती बाप्पाचे रुप देण्यात आले आहे. रेखीव डोळे, सुपाचे कान, सुंदर फेटा, धोती, कापसाचे हात आदींनी हे झाड गणरायाचे हुबेहूब रुप धारण केले आहे.  २०१७ पासून अशा पध्दतीने गणरायाचे रूप झाडात साकारण्यात आले आहे. या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाची सर्वप्रथम सुरुवात मराठवाड्यात वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने झाली आहे.

<p class="rtejustify">वसुंधरा प्रतिष्ठान आणि संस्काररत्न इंग्लिश स्कुल यांच्यातर्फे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात एका उंबराच्या झाडाला चक्क गणपती बाप्पाचे रुप देण्यात आले आहे. रेखीव डोळे, सुपाचे कान, सुंदर फेटा, धोती, कापसाचे हात आदींनी हे झाड गणरायाचे हुबेहूब रुप धारण केले आहे. &nbsp;२०१७ पासून अशा पध्दतीने गणरायाचे रूप झाडात साकारण्यात आले आहे. या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाची सर्वप्रथम सुरुवात मराठवाड्यात वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने झाली आहे.</p>